दारी चिमणा चिवचिवला Bhaktigeet Lyrics | Khandobache Bhaktigeet Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण दारी चिमणा चिवचिवला Bhaktigeet Lyrics बघणार आहोत.
सॉंग दारी - चिमणा चीवचिवला
लिरिक्स - सिंगर प्रशांत निकम
म्युझिक - निळू शेवाळे
_________________________
🌸दारी चिमणा चिवचिवला Bhaktigeet Lyrics🌸
दारी चिमणा चिवचिवला
माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला.
एक बाई चिमणा चिवचिवला
माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला.
उठरे माळी दादा बैल जूपरे मोटाला,
बैल जुपरे मोटाला पाणी जाउदे रे पाटाला,
पाणी जाउदे रे पाटाला न त्या सुपारी बेटाला
दारी चिमणा चिवचिवला
माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला
एक बाई चिमणा चिवचिवला
माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला
उठरे माळी दादा बैल जूपरे मोटाला,
बैल जुपरे मोटाला पाणी जाउदे रे पाटाला,
पाणी जाउदे रे पाटाला न त्या हळदी बेटाला
दारी चिमणा चिवचिवला
माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला.
एक बाई चिमणा चिवचिवला
माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला
उठरे माळी दादा बैल जूपरे मोटाला,
बैल जुपरे मोटाला पाणी जाउदे रे पाटाला,
पाणी जाउदे रे पाटाला न त्या खारकी बेटाला.
दारी चिमणा चिवचिवला
माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला.
एक बाई चिमणा चिवचिवला
माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला
उठ रे माळी दादा बैल जूपरे मोटाला,
बैल जुपरे मोटाला पाणी जाउदे रे पाटाला,
पाणी जाउ दे रे पाटाला न त्या लिंबोनी बेटाला.
दारी चिमणा चिवचिवला
माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला.
एक बाई चिमणा चिवचिवला
माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला
उठरे माळी दादा बैल जूप रे मोटाला,
बैल जुपरे मोटाला पाणी जाउदे रे पाटाला,
पाणी जाउ दे रे पाटाला
न त्या नारळी बेटाला.
दारी चिमणा चिवचिवला
माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला.
एक बाई चिमणा चिवचिवला
माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला
* * * * *
_________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
___________________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण दारी चिमणा चिवचिवला Bhaktigeet Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏 !!!!!!!!!
___________________________
Post a Comment