शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो Lyrics | Shiv Majha Disato Majhya Hrudayat Vasato
नमस्कार या पोस्टमध्ये आपण शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो Lyrics बघणार आहोत.
________________________
🌹शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो Lyrics🌹
रानात वनात धरती गगनात
शिव माझा दिसतो
शिव माझा दिसतो ...
माझ्या हृदयात वसतो...|| धृ ||
शिवजटेतून वाहे गंगेची धार
कंठी शोभे छान नागाचा हार
साधा भोळा हा शिव सावळा
कसा मनात ठसतो मनात ठसतो
माझ्या हृदयात वसतो...|| १ ||
शिवाच्या माझ्या लांब लांब जटा
माथ्यावर चंद्र चमके रुबाब मोठा
शिव दयाळू हा कनवाळू कसा गालात हसतो
गालात हसतो माझ्या हृदयात वसतो...|| २ ||
हाती शोभे त्रिशूळ सुंदर अंगी
भस्म शोभे व्याघ्रांबर
नंद्याची स्वारी करी त्रिपुरारी
कसा ऐटीत बसतो ऐटीत बसतो
माझ्या हृदयात वसतो...|| ३ ||
रानात वनात धरती गगनात
शिव माझा दिसतो
शिव माझा दिसतो ...
माझ्या हृदयात वसतो...||
⁜ ⁜ ⁜ ⁜ ⁜
________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
- महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार Lyrics
- शंकरा भक्त तूझा मी खरा आलो तूझ्या भेटीला Lyrics
- भोलेनाथ अनमोल तू या जगात Lyrics
- डम डम डम डम डमरू वाला पार्वती पती कैलास वाला Lyrics
- हे भोळ्या शंकरा लिरिक्स
________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💚💚💚!!!!!!!
________________________
Post a Comment