शंकराच्या पूजेसाठी जाते वनात Lyrics | Shankarachya Pujesathi Jate Vanat
नमस्कार या पोस्टमध्ये आपण शंकराच्या पूजेसाठी जाते वनात Lyrics बघणार आहोत.
___________________________
शंकराच्या पूजेसाठी जाते वनात Lyrics
सुटला माझा पदर बाई नव्हते भानात
शंकराच्या पूजेसाठी जाते वनात || धृ ||
गडवा घेते पाणी घेते
घेते मी ताटात
शंकराच्या पूजेसाठी जाते वनात || 1 ||
बेल घेते फुल घेते
घेते मी ताटात
शंकराच्या पूजेसाठी जाते वनात || 2 ||
भस्म घेते गंध घेते
घेते मी ताटात
शंकराच्या पूजेसाठी जाते वनात || 3 ||
राग घेते कापूर घेते
घेते मी ताटात
शंकराच्या पूजेसाठी जाते वनात || 4 ||
नारळ घेते साखर घेते
घेते मी ताटात
शंकराच्या पूजेसाठी जाते वनात || 5 ||
§ § § § § §
_____________________
- हे भोळ्या शंकरा लिरिक्स (मराठी )
- सांगा या शिवाला भोळ्या शंकराला Lyrics
- वाट पाहते मी ग येणार डमरू वाला Lyrics
- भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची Lyrics
__________________________
आज या पोस्टमध्ये आपण शंकराच्या पूजेसाठी जाते वनात Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!
___________________________
Post a Comment