Header Ads

भोलेनाथ अनमोल तू या जगात Lyrics | Bholenath Anmol Tu Ya Jagat



नमस्कार या पोस्टमध्ये आपण भोलेनाथ अनमोल तू या जगात Lyrics बघणार आहोत.
_________________________________

⚡भोलेनाथ अनमोल तू या जगात Lyrics

भोलेनाथ अनमोल तू या जगात
भक्ता साथ देशी जीवनात || धृ ||

जगताचा स्वामी तू अंतर्यामी
राहशी सदा हृदयात
भोलेनाथ अनमोल तू या जगात...|| १ ||

देवा तुझे नाम सारे तुझे धाम
पावन या जगतात
भोलेनाथ अनमोल तू या जगात...|| २ ||

नित्य महादेवा करता रे सेवा
धावून येशी संकटात
भोलेनाथ अनमोल तू या जगात...|| ३ ||

भक्ताचे पाप करीशी तू माफ
घेशी सदा पदरात
भोलेनाथ अनमोल तू या जगात...|| ४ ||

शंभू तुझी भक्ती देई रे मुक्ती
जपता नाम दिन रात
भोलेनाथ अनमोल तू या जगात...|| ५ ||

* * * * * * *
_________________________________

✅हे भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
_________________________________

👀 आज या पोस्टमध्ये आपण भोलेनाथ अनमोल तू या जगात Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💜💜!!!!!!!
_________________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.