गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला Lyrics | Galavarchi Khali Tuzya Lavi Ved Mala
नमस्कार या पोस्टमध्ये आपण गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला Lyrics बघणार आहोत. महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेले हे गीत आहे.
सॉंग - गालावरची खळी तुझ्या
लिरिक्स - राजेश मुजुमदार
सिंगर - महेंद्र कपूर, उषा मंगेशकर
म्युझिक - राम लक्ष्मण
___________________________________
💕गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला Lyrics💕
गालावरची खळी तुझ्या लावी येड मला
कसं सांगू तुला..
एक मौका दे मौका दे मौका दे.. (*२)
आ... जवळ तू माझ्या येऊ नको
कसं कसं होतंय मला
काय सांगू तुला...
एक झोका दे झोका दे झोका दे...(*२)
भर ज्वानीच पाखवाज
कसं देतया आवाज
हे तुझ्या गोड गोड
अंगाच्या काही लाग ना अंदाज
असं नाव नका ठेऊ
गुण माझे नका गाऊ
मला होतील गुदगुल्या
बोट नका कुठ लावू
तहानलेल्या दोन जीवांची
तहान भागू दे...
एक मौका दे मौका दे मौका दे.. (*२)
आ... जवळ तू माझ्या येऊ नको
कसं कसं होतंय मला
काय सांगू तुला...
एक झोका दे झोका दे झोका दे...(*२)
हे आपल्या नाजूक हातानं
तुला घडवलं देवानं
माझ्या पदरात टाकलय्या
दान किती हे प्रेमान
तुला लाखात निवडीनं
सारं करीन आवडीनं
नको येऊस घाईल्ला
हळूहळू ही सवडीन
तुझा नि माझा जगात
साऱ्या डंका वाजू दे
एक मौका दे मौका दे मौका दे.. (*२)
आ... जवळ तू माझ्या येऊ नको
कसं कसं होतंय मला
काय सांगू तुला...
एक झोका दे झोका दे झोका दे...(*२)
हे तुझ्या नजरेची धार
लावी जीवाला हुरहुर
तुला पाहून उठतोया
माझ्या मनात काहूर
लय नाजूक ही काया
तूमा साठीच ठेवलीया
कशी उघडून दाखवू मी
माझ्या मनातली माया
जन्मोजन्मी तुझ्या
सारखा मैतर लाभू दे..
एक मौका दे मौका दे मौका दे.. (*२)
आ... जवळ तू माझ्या येऊ नको
कसं कसं होतंय मला
काय सांगू तुला...
एक झोका दे झोका दे झोका दे...(*२)
एक मौका दे मौका दे मौका दे.. (*२)
☆ ☆ ☆ ☆ ☆
_____________________________
✅ही गीते पण नक्की वाचा 👇👇👇
_____________________________
⌛आज या पोस्टमध्ये आपण गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला Lyrics 👀 बघितले.
📜📜 पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛!!!!!
_____________________________
Post a Comment