भैरवनाथ गुलालात पूजला Song Lyrics | BhairavNath Gualalt Pujala
नमस्कार या पोस्टमध्ये आपण भैरवनाथ गुलालात पूजला Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - भैरवनाथ गुलालात पूजला
लिरिक्स / म्युझिक - मयूर मळवे
सिंगर - दत्ता शिंदे महाराज
____________________
🌷भैरवनाथ गुलालात पूजला Song Lyrics🌷
भैरवनाथ आज पाहिला मी
गुलालात देव पूजला...
गुलालात देव पुजला हो..गुलालात देव पूजला.. || धृ ||
नाथाच रूप माझ्या अकराळ विक्राळ
हातात घेऊन या खड्ग त्रिशूळ
हडावा वरती उभा राहिला...
गुलालात देव पूजला...
हडावा वरती उभा राहिला...
गुलालात देव पूजला...
गुलालात देव पुजला हो..गुलालात देव पूजला.. || १ ||
रुद्राक्षाच्या माळा गळी गुलाल कंपाळी
अंगात घाले बंडी काखेला झोळी
आबापुरीत पावन झाला...
गुलालात देव पूजला...
गुलालात देव पुजला हो..गुलालात देव पूजला.. || २ ||
शंकरापासून झाला रुद्र अवतार
गाण्याचे बोल लिहितो शशी मयूर
दत्त नाथाचा भक्त झाला ..
गुलालात देव पूजला...
गुलालात देव पुजला हो..गुलालात देव पूजला.. || ३ ||
भैरवनाथ आज पाहिला मी
गुलालात देव पूजला...
गुलालात देव पुजला हो..गुलालात देव पूजला.. ||
* * * * *
____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- तुझ्या चरणावरी माझा भोळा भक्तीभाव भक्तीगीत
- गावच्या फेरीला निघाला भैरवनाथ भक्तीगीत Lyrics
- गुरु शिवाय नाही किंमत मानवा तुला त्रिभुववनात Song Lyrics
____________________
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!
____________________
Post a Comment