तुझ्या चरणावरी माझा भोळा भक्तीभाव भक्तीगीत Lyrics | Tujhya CharnaVari Tu Majha Bhola BhaktiBhaav
नमस्कार या पोस्टमध्ये आपण तुझ्या चरणावरी माझा भोळा भक्तीभाव भक्तीगीत Lyrics बघणार आहोत.
___________________
🌸तुझ्या चरणावरी माझा भोळा भक्तीभाव भक्तीगीत Lyrics 🌸
|| सवाई सर्जाच चांगभलं
नाथ साहेबाचं चांगभलं ||
वीर गावचा सवाई सर्जा गाजतया नाव ...(*२)
तुझ्या र चरनापाशी माझा भोळा भक्ती भाव..|| धृ ||
तूच कर्ता आणि करविता तूच माझा रक्षणकर्ता
देवा सवाई सर्जा मला रूप तुझं दाव...
तुझ्या र चरनापाशी माझा भोळा भक्ती भाव..|| १ ||
तूच दयाळा तूच कृपाळा
तुझ्या नामाचा लागला लळा
जगी तुझं नाव सुखी ठेव सराव
तुझ्या र चरनापाशी माझा भोळा भक्ती भाव..|| २ ||
नवसाचा बाळ तूच र दिल
कामधंद्याला तूच लावील
सर्वकाळ जाकराया घेतो तुझं नाव
तुझ्या र चरनापाशी माझा भोळा भक्ती भाव..|| ३ ||
तूच रे नाथा सर्जा सवाई
तुझ्या नामाची किती सांगू बढाई
विनवितो नाथा तुला दर्शन तू द्यावं
तुझ्या र चरनापाशी माझा भोळा भक्ती भाव..|| ४ ||
* * * * *
___________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- गावच्या फेरीला निघाला भैरवनाथ भक्तीगीत
- वटसिद्ध नागनाथांनी ठेविले मच्छिंद्र बांधून Lyrics
- कानिफनाथा मढीला येतोय Lyrics
____________________
👀आज या पोस्टमध्ये आपण तुझ्या चरणावरी माझा भोळा भक्तीभाव भक्तीगीत Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
____________________
Post a Comment