Header Ads

गुरु शिवाय नाही किंमत मानवा तुला त्रिभुववनात Song Lyrics



नमस्कार या पोस्टमध्ये आपण गुरु शिवाय नाही किंमत मानवा तुला त्रिभुववनात Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - गुरु शिवाय नाही किंमत
लिरिक्स - अथर्व सुरवसे
सिंगर - आकाश शिंदे
म्युझिक - गौरव रूपवते


___________________


गुरु शिवाय नाही किंमत मानवा तुला त्रिभुववनात Song Lyrics

गुरु सेवा गुरु भक्ती गुरु प्रेम पाहिजे जीवनात
गुरु शिवाय नाही किंमत मानवा तुला त्रिभुववनात.. || धृ ||

गुरु पाहिजे थोर ज्ञानाचा नाथपंथी भगव्या वाण्याचा..
जीवनात असावा ध्यास गुरु सेवा करण्याचा
दशा झालेल्या जीवनाला दिशा दावतो क्षणा
गुरु शिवाय नाही किंमत मानवा तुला त्रिभुववनात.. || १ ||

गुरु भक्ती कधी बघा जात नाही वाया
सेवेत त्यांच्या झिजवली काया..
हो मानव जन्म हा उद्धाराया
गुरुकृपेची पाहिजे छाया..
शुद्ध होईल काया कुडी आसं उरणार नाही मनात..
गुरु शिवाय नाही किंमत मानवा तुला त्रिभुववनात.. || २ ||

गळी घालून मणी रुद्राक्ष अग्नीची ठेवून साक्ष
गुरु ज्ञान ठेवून ध्यानी गुरु शिवाय नाही मोक्ष
सदा अथर्व आकाश गुरुदेव नामस्मरणात...
गुरु शिवाय नाही किंमत मानवा तुला त्रिभुववनात.. || ३ ||

* * * * *
____________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_________________


आज या पोस्टमध्ये आपण गुरु शिवाय नाही किंमत मानवा तुला त्रिभुववनात Song Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!
_________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.