सेवा आई बापाची करितो भक्ती गीत Lyrics💙👫Vithal Bhaktigeet Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण सेवा आई बापाची करितो भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.
सॉंग - सेवा आई बापाची करितो
सिंगर - प्राची सुर्वे
लिरिक्स - वासुदेव फडके खेरनेकर
म्युझिक - प्रकाश चौगुले
म्युझिक लेबल - विंग्स म्युझिक
__________________
👳सेवा आई बापाची करितो भक्ती गीत Lyrics👫
भक्ती पाहुनी आला
पुंडलिक पाहून देव थांबला दारी
सेवा आई बापाची करितो
देवा थांबा क्षणभरी...
सेवा आई बापाची करितो
देवा थांबा क्षणभरी... || धृ ||
अखंडित सेवा तो आई बापाची करितो
वैकुंठा होणे हरी त्यासी भेटी येतो
मागे वळूनी पाहे जरा देव असे दारी
सेवा आई बापाची करितो
देवा थांबा क्षणभरी... (*२) ..|| १ ||
महिमा भक्तीचा खरा देवा पडे धाक
उठा पुंडलिका देवा मारीतसे हाक
पुंडलिका फेकी वीट दारी याच्या उंबरी
सेवा आई बापाची करितो
देवा थांबा क्षणभरी... (*२) ..|| २ ||
देवा म्हणे पुंडलिका पाही डोळे भरी
येतो देव स्नान करूनी चंद्रभागा तिरी
वाट पाहे विटेवरी विश्वाचा तो श्रीहरी
सेवा आई बापाची करितो
देवा थांबा क्षणभरी... (*२) ..|| ३ ||
__________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________
👀आज या पोस्टमध्ये आपण सेवा आई बापाची करितो भक्ती गीत Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!¡!
__________________
Post a Comment