Header Ads

करू नको येडामाय विश्वास घात Song Lyrics 💛Yedamay Marathi Bhaktigeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण करू नको येडामाय विश्वास घात Song Lyrics बघणार आहोत.


सांग करू नको येडामाय विश्वासाचा घात
लिरिक्स /सिंगर /म्युझिक - ओमप्रकाश कांबळे/ चंदन कांबळे
म्युझिक लेवल - मराठी मेलोडीज


___________________

🌸करू नको येडामाय विश्वास घात Song Lyrics 🌸

अशा संकटाच्या काळात
लोक माझ्या मजावर आहेत
अन् माझा विश्वास येडामाय
फक्त तुझ्यावर हाय....

तुझ्या हाती हाय ना खेळ
मग का लावतीस वेळ ?
तुझ्या हाती हाय ना खेळ
मग का लावतीस वेळ ?

माझ्या संकटावर माय तुच करना मात
अगं तूच कर ना मात....
लय ग आशेनं मी आलोया तुझ्या दरबारात
करू नको येडामाय विश्वासाचा घात...
लय ग आशेनं मी आलोया तुझ्या दरबारात
करू नको येडामाय विश्वासाचा घात...
येडामाय... येडामाय..

अगं मान्य आहे मला कर्म चुकत नाही
तू थोडं इकड तिकड करणार ग येडामाई
हे माय ग..
अगं मान्य आहे मला कर्म चुकत नाही
तू थोडं इकड तिकड करणार ग येडामाई
जरा मनावरती घेणार आणि मीटव थोडक्यात
मिटव थोडक्यात...

अगं लय आशेनं मी आलोया तुझ्या दरबारात
करू नको येडामाय विश्वासाचा घात...
लय ग आशेनं मी आलोया तुझ्या दरबारात
करू नको येडामाय विश्वासाचा घात...
येडामाय... येडामाय...

अग माझीच मलाही मला बघवत नाही ग त्रास
अगं लय बी नको येडू करना काठावरती पास
येडामाय....

माय अशा संकटात माझी सोडू नको साथ..
माय सोडू नको साथ...
लय ग आशेनं मी आलोया तुझ्या दरबारात
करू नको येडामाय विश्वासाचा घात...
लय ग आशेनं मी आलोया तुझ्या दरबारात
करू नको येडामाय विश्वासाचा घात...
येडामाय... येडामाय...

काय चुकलं असेल तर नाक चरणावर रगडतो
फक्त एक संधी देना कोपरापासून हात जोडतो
या अश्रू चंदनाची..
या अश्रू चंदनाची होते धडधडी उरात
होते धडधडी उरात...

लय ग आशेनं मी आलोया तुझ्या दरबारात
करू नको येडामाय विश्वासाचा घात...
लय ग आशेनं मी आलोया तुझ्या दरबारात
करू नको येडामाय विश्वासाचा घात...
येडामाय... येडामाय...‌

____________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

___________________

👀आज या पोस्टमध्ये आपण करू नको येडामाय विश्वास घात Song Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!

____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.