Header Ads

येडामाय कुणाचा विश्वास तुटू देत नाही Lyrics | Yedamay Kunacha Vishvas Tutu Det Nahi



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण येडामाय कुणाचा विश्वास तुटू देत नाही Lyrics बघणार आहोत.

_____________________________

🌸येडामाय कुणाचा विश्वास तुटू देत नाही Lyrics | Marathi 🌸

तिच्या मूर्तीला पाहून जरी बोललो मनातून
ती ऐकतीया आपलं सर्व काही
अहो ती डोंगराची माझी येडामाई
कुणाचा विश्वास तुटू देत नाही...
येडामाय... येडामाय... येडामाय... || धृ ||

तुला फुल लावलेलं करत चमत्कार
जीवनाच दारिद्र्य घालवित सार
अंतकरणापासून नाक चरणावर घासून
तळमळीने धरलं तिचं पायी..
अहो ती डोंगराची माझी येडामाई
कुणाचा विश्वास तुटू देत नाही... || १ ||

नका डगमगू देऊ विश्वास
तिला फक्त पाहिजे तुमचं अंतकरण साफ
जर मनोभावे केलं समजा कडलाचं नेलं
उगाच नाही भरत ती आमराई
अहो ती डोंगराची माझी येडामाई
कुणाचा विश्वास तुटू देत नाही... || २ ||

अशी तशी नाही हो कधी इडा पिडा जात
जी फक्त दोऱ्याच्या हाय येड्यामध्ये बात
जे कुणा ना समजलं ते मला हो उमगलं
ती चंदनाला पण सुगंध देई
अहो ती डोंगराची माझी येडामाई
कुणाचा विश्वास तुटू देत नाही... || ३ ||

तिच्या मूर्तीला पाहून जरी बोललो मनातून
ती ऐकतीया आपलं सर्व काही
अहो ती डोंगराची माझी येडामाई
कुणाचा विश्वास तुटू देत नाही...
येडामाय... येडामाय... येडामाय... ||

❥ ❥ ❥ ❥ ❥
________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_____________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण येडामाय कुणाचा विश्वास तुटू देत नाही Lyrics बघितले.

📝📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!

_____________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.