सोन पावलानं माझ्या घरी ये Lyrics | Son Pavlan Majhya GharI Ye
नमस्कार या पोस्टमध्ये आपण सोन पावलानं माझ्या घरी ये Lyrics बघणार आहोत.
सॉंग सोन पावलानं माझ्या घरी ये
लिरिक्स/ सिंगर/ म्युझिक - बाळू शिंदे
म्युझिक लेबल - टी ट्रॅक स्टुडिओ
_____________________________
🌷सोन पावलानं माझ्या घरी ये Lyrics | Marathi 🌷
आभाळाएवढी... अंबा माया तुझी
सोन पावलानं माझ्या घरी ये..|| धृ ||
हाक देतो मी केविलवाणी
ये ग पुसायला डोळ्याचं पाणी
मला पदरात घे दुःख जाणून घे
आशीर्वाद असा तुझा राहू दे
सोन पावलानं माझ्या घरी ये..|| १ ||
अंबाबाई गोड तुझे गं नाम
नाम घेताच मिळतो आराम
तुझं मी लेकरू.. रानातील पाखरू
भक्ती माझी तू जाणून घे
सोन पावलानं माझ्या घरी ये..|| २ ||
तू ग नावाची तुळजाभवानी
तुझ्या विना ग मज नाही कोणी
आई बापचं तू...माझा देवचं तू ...
मार्ग मुक्तीचा दावून दे
सोन पावलानं माझ्या घरी ये..|| ३ ||
* * * * * *
_____________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- ओटी अंबेची जगदंबेची भराना Lyrics
- अंबाबाई तुजवर हाय भरवसा गं Lyrics
- तुळजापूरची अंबा घरी आली हो पाहुनी Lyrics
- अंबा बसली वाघावरी Lyrics
_____________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण सोन पावलानं माझ्या घरी ये Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💜💜💜 !!!!!!!
_____________________________
Post a Comment