Header Ads

अंबाबाई तुजवर हाय भरवसा गं Lyrics | Ambababi Tujvar Hay Ga Bharvasa



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण अंबाबाई तुजवर हाय भरवसा गं Lyrics बघणार आहोत.

_____________________________

🌻अंबाबाई तुजवर हाय भरवसा गं Lyrics🌻


अंबाबाई तुजवर हाय भरवसा ग
पाण्या बिगर मासा जगल कसा गं || धृ ||

नशीब माझं तुझ्या ग हाती
कापराच्या लावीन ज्योती
हाता शिळावर पावलांचा आहे ठसा ग...
पाण्या बिगर मासा जगल कसा गं || १ ||

हातावर परडी आहे का ग जुनी
जोगवा वाढत नाही कुणी
आवाज देऊन चुकलाय माझा घसा ग
पाण्या बिगर मासा जगल कसा गं || २ ||

तुझाच ध्यास जीवाला बाई
तुळजाभवानी अंबाबाई
संसाराचा गळ्याला माझ्या फासा गं
पाण्या बिगर मासा जगल कसा गं || ३ ||

* * * * * * *
_____________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण अंबाबाई तुजवर हाय भरवसा गं Lyrics बघितले.

📜🙏🙏पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!

___________________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.