Header Ads

सत्वाची ग माझी लखाबाय Lyrics | Satvachi Ga Majhi Lakhabay



नमस्कार या पोस्टमध्ये आपण सत्वाची ग माझी लखाबाय Lyrics बघणार आहोत.

_________________________

🌸सत्वाची ग माझी लखाबाय Lyrics 🌸

वर खेडे गावात वाकी वाजे तालात
अन सत्वाची ग माझी लखाबाय
हासली गालात.. || धृ ||

माझी लखाबाई कशी बसलीया गाड्यात
हाका मारते तिला मांगीन वाड्यात
हातामध्ये कोरडा आणि लिंबू फेट्यात
सत्वाची ग माझी लखाबाय .... || १ ||

कंपाळाला कुंकू भाग्य भरलं शेंदूरान
अबरान अंगावर खेळे आनंदानं
यावे लवलाही भेट द्यावी वाटतं..
सत्वाची ग माझी लखाबाय ... || २ ||

नदीच्या काठी आई बसली ग उन्हाची
गर्दी झाली पायाला बाळ गोपाळाची
आई ताशा वाजता वार भरतं अंगात...
सत्वाची ग माझी लखाबाय .. || ३ ||

वर खेडे गावात वाकी वाजे तालात
अन सत्वाची ग माझी लखाबाय
हासली गालात.. ||

☙ ☙ ☙ ☙ ☙
_________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण सत्वाची ग माझी लखाबय Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!

_________________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.