Header Ads

शंभूसाठी अंबा बसली तपाला Lyrics | Shambhusathi Amba Basali Tapala



नमस्कार या पोस्टमध्ये आपण शंभूसाठी अंबा बसली तपाला Lyrics बघणार आहोत.
_____________________________

🌸 शंभूसाठी अंबा बसली तपाला Lyrics | Marathi🌸

जन्माला आली ही महाशक्तिशाली
हि चला रखिले ग शिवालयाची
शंभूसाठी अंबा बसली तपाला
सूद नाही देहाची..|| धृ ||

स्वतःच्या कोड्यासाठी शंभू पार्वतीला
हे काय बोकड्याच्यासाठी भक्ती सुत मला
ओळखला कावा ती म्हणे महादेवा
धूळ असे मी तुमच्या पायाची
शंभूसाठी अंबा बसली तपाला... || १ ||

पतीचा अपमान सहन नाही झाला
उडी तिने मारली हो भात त्याने हेला
तोच अवतार झाला उद्धार..
भेट घालतिया पतीरायाची
शंभूसाठी अंबा बसली तपाला ... || २ ||

चुकीचा आहे काळुबाई आंबा तीच येडी
तेहतीस कोटी देवतेला हात बघा जोडी
चंदनाची काया भक्तावर छाया
गोडी लागली गुन गायाची
शंभूसाठी अंबा बसली तपाला.. || ३ ||

* * * * * * *
_____________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

_____________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण शंभूसाठी अंबा बसली तपाला Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💙💙💙 !!!!

_____________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.