तुळजापूरची अंबा घरी आली हो पाहुनी Lyrics | Tulajapurachi Amba Ghari Ali Ho Pahuni
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण तुळजापूरची अंबा घरी आली हो पाहुनी Lyrics बघणार आहोत.
____________________________
🌷तुळजापूरची अंबा घरी आली हो पाहुनी Lyrics🌷
तुळजापूरची अंबा घरी आली हो पाहुनी
अंबा तुला ओवाळीते ज्योत लावूनी.. || धृ ||
अंबे केला बसायला टाकते पाट
पुढे बाई रांगोळीचा काढते थाट
तुळजापूरची अंबा घरी आली हो पाहुनी..|| १ ||
दही भाताचे देते भोजन
गोड गोड अंबाबाई घ्या मानून
तुळजापूरची अंबा घरी आली हो पाहुनी..|| २ ||
मुला बाळाचं माझं घर
तूच अंबा संसारी द्यावा आधार
तुळजापूरची अंबा घरी आली हो पाहुनी..|| ३ ||
* * * * * * *
___________________________
✅हि भक्तिगीते पण नक्की वाचा 👇👇👇
- अंबा आली ग घाटात या तुळजापुरात Lyrics
- कवड्या लागल्या लागल्या आंब्याच्या झाडाला Lyrics
- मिठा पीठाचा जोगवा Lyrics
____________________________
👀तर आज या पोस्ट यामध्ये आपण तुळजापूरची अंबा घरी आली हो पाहुनी Lyrics बघितले.
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!
________________________________
Post a Comment