अंबा आली ग घाटात या तुळजापुरात Lyrics | Amba Aali Ga Ghatat Ya Tulajapurat
नमस्कार या पोस्टमध्ये आपण अंबा आली ग घाटात या तुळजापुरात Lyrics बघणार आहोत.
__________________________
🌸अंबा आली ग घाटात या तुळजापुरात Lyrics 🌸
आई चांदण्या रात्री डोंगर माथी
चालती थाटात..
अंबा आली ग घाटात या तुळजापुरात..|| धृ ||
माझी अंबा ग देखणी
आई पुनवेची चांदणी
थाट आईचा राजेशाही
आई तुळजापूरची राणी...
लाल पानाचा विडा ग आईच्या मुखात
अंगार डोळ्यात ...
अंबा आली ग घाटात या तुळजापुरात..|| १ ||
ही तुळजाभवानी माझी साऱ्या भक्तांची ग आई
आंबा आली ग बाई बाई कशी नटली वनराई..
गोंधळी नसतो अंबाच्या दारात...
संबळ वाजते तालात..
अंबा आली ग घाटात या तुळजापुरात..|| २ ||
रूप लखलख करी देवीच
आई तुळजाभवानीच
कुलस्वामिनी अंबाबाईच
झालं दर्शन आईचं..
तिच्या कपाळी मळवट कुंकवाचा...
त्रिशूल हातात...
अंबा आली ग घाटात या तुळजापुरात..|| ३ ||
* * * * * * *
_________________________
✅हि भक्तिगीते पण नक्की वाचा 👇👇👇
- धुमधडाका झाला बाई तुळजापुरात Lyrics
- मन माझे रंगले भजनात Lyrics
- पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात Lyrics
__________________________
👀तर आज या पोस्ट यामध्ये आपण अंबा आली ग घाटात या तुळजापुरात Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
__________________________
Post a Comment