Header Ads

माझी अंबा ग देवी अंबा ग Lyrics | Majhi Amba Ga Devi Amba Ga Lyrics



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण माझी अंबा ग देवी अंबा ग Lyrics बघणार आहोत‌.


सॉंग - माझी अंबा देवी अंबा
लिरिक्स - कालेनंदा कुवेफालकर
सिंगर - आनंद शिंदे
म्युझिक - हर्षद शिंदे
म्युझिक लेबल - टी सिरीज

______________________

🌸माझी अंबा ग देवी अंबा ग Lyrics🌸


|| अंबाबाईचा उदो उदो ||

माझी अंबा ग ग ग ग ग
ग ग ग ग ग देवी अंबा... (*२).. || धृ ||

घेऊनीया पोटी सारी ही जनता
उद्धारी तयांना ती जगन्माता
माझी अंबा ग ग ग ग ग...|| १ ||

तुळजापुरी देवीचे नाव
ज्याच्या त्याच्या नवसाला पाव
माझी अंबा ग ग ग ग ग..|| २ ||

आदिमाया दुर्गा महाकाली
धरती वरती ही शक्तिशाली
माझी अंबा ग ग ग ग ग...|| ३ ||

भक्तिमार्गाचा मार्ग शिकवी
कालेनंदा चरणावर झुकवी
माझी अंबा ग ग ग ग ग..|| ४ ||

❖ ❖ ❖ ❖ ❖

________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
____________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण माझी अंबा ग देवी अंबा ग Lyrics बघितले.

📝📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💜💜💜!!!!!!
______________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.