Header Ads

रडू नको बाळा मी जोगव्याला जाते Lyrics | Radu Nako Bala Mi Jogvyala Jate



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण रडू नको बाळा मी जोगव्याला जाते Lyrics बघणार आहोत.

-----------------------------------------------

👦रडू नको बाळा मी जोगव्याला जाते Lyrics👦

अंबाबाई येडामाईचा जोगवा ||
वाढ ग ताई जोगवा ||

रडू नको बाळा अरे मी जोगवायला जाते
रडू नको परसु अरे मी जोगवायला जाते
जोगवायला जाते जोगवा मागून येते... || धृ ||

आंगडं खोपडं तुला मी घालाया देते
घालाया देते जोगवा मागून येते.. || १ ||

कवड्याच टोपड तुला मी ल्यायाला देते
ल्यायाला देते जोगवा मागून येते... || २ ||

अरे वाळा मनगटात तुला मी घालाया देते
घालाया देते जोगवा मागून येते.. ||३ ||

अरे चैन लॉकेट तुला मी ल्यायाला देते
अरे ल्यायाला देते जोगवा मागून येते.. || ४ ||

अरे काजळ खोपा तुला मी छान नटविते
अरे छान नटविते जोगवा मागून येते.. || ५ ||

बाळा सौरभ तुला लाडान सांगते
लाडानं सांगते जोगवा मागून येते .. || ६ ||

* * * * * * * * 

----------------------------------------


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

----------------------------------------


👀आज या पोस्टमध्ये आपण रडू नको बाळा मी जोगव्याला जाते Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!

---------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.