अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला Lyrics | Amba Ali Durga Ali Majhya Gharala
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला Lyrics बघणार आहोत.
_____________________________
🌻अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला Lyrics🌻
अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला
आनंद झाला हो माझ्या मनाला..|| धृ ||
तुझ्या सेवेत झालो मी दंग
तुझ्या भजनाचा लागला छंद
पाहू कुठे नयन आणि कंठ दाटला
आनंद झाला हो माझ्या मनाला
अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला..|| १ ||
रात्रंदिवस करितो मी धावा
तुझे चरण दाखव मला
हळदी कुंकवाचे ताट आणिले पूजेला
आनंद झाला हो माझ्या मनाला
अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला..|| २ ||
दास विनवितो या दुनियेसी
ध्यान ठेवा ना आई चरणासी
खणा नारळाची ओटी आईला
आनंद झाला हो माझ्या मनाला
अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला..|| ३ ||
* * * * * * *
_____________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- माता अंबिका डोईवर घेऊन घडा ग Lyrics
- कवड्या लागल्या लागल्या आंब्याच्या झाडाला Lyrics
- सावर सावर अंबाबाई Lyrics
- नाच अंबे नाच माझ्या अंगणात
_____________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💜💜💜 !!!!!
_____________________________
Post a Comment