माता अंबिका डोईवर घेऊन घडा ग Lyrics | Ambabaiche Bhajan Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण माता अंबिका डोईवर घेऊन घडा ग Lyrics बघणार आहोत. संजू राठोड यांनी हे गीत गायलेलं आहे.
___________________________
माता अंबिका डोईवर घेऊन घडा ग Lyrics | Marathi
माता अंबिका डोईवर घेऊन घडा ग
टाके अंबा हळदी कुंकवाचा सडा गं..|| धृ ||
भरून घागरी घेऊ ग..
सडा टाका या पाणी देऊ ग..
सोनियाचा पावलाने बाई आली ग सकाळं
माझी आंबा सकाळी करते मंदिर निर्मळ
नाजूक पायी रुतल बाई खडा गं..
टाके अंबा हळदी कुंकवाचा सडा गं..|| १ ||
चला ग मंदिर झाडू ग पाला पाचोळा सारा काढू ग..
राहुल आंबा माझी बाई अंगण सारवीते..
ते मंदिर सारवून कशी रांगोळी काढते
खणखण वाचतोय हातामधला चूडा गं...
टाके अंबा हळदी कुंकवाचा सडा गं..|| २ ||
अंबिका माझी भोळी आली न्हाऊनी कल्लोळी
नेसली या साडी चोळी कुंकू लावील कपाळी..
कोठे रंगला पानाचा तो विडा गं..
टाके अंबा हळदी कुंकवाचा सडा गं..|| ३ ||
* * * * * * *
___________________________
✅हि भक्तिगीते पण नक्की वाचा👇👇👇
- का ग अंबाबाई तू ध्यानात मनात Lyrics
- धुमधडाका झाला बाई तुळजापुरात Lyrics
- येई अंबे भजनाला धावून ये ग Lyrics
___________________________
तर आज या पोस्ट यामध्ये आपण माता अंबिका डोईवर घेऊन घडा ग Lyrics बघितले.
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!!
___________________________
Post a Comment