Header Ads

स्वामीमय झालो Song Lyrics | Rohit Raut | Swamimay Jhalo



नमस्कार या पोस्टमध्ये आपण स्वामीमय झालो Song Lyrics बघणार आहोत.

_________________________

🌹स्वामीमय झालो Song Lyrics🌹


|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ||

तुझ्या पायरीशी आज चालूनीया आलो
स्वामी रंगी न्हाऊनीया स्वामीमय झालो...

दाटलीया कंठाशी अर्थत आहे आज रं
स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वास रंग
चक्र हे जन्मोजन्मीचे भेदाया निघालो..
स्वामी रंगी न्हाऊनीया स्वामीमय झालो...

अखंड हे नाममुखाशी मनी भोळा भाव रं
मनी भोळा भाव रं.‌..
संकटात मार्ग दावण्या भक्तासाठी धाव रं..

तुझ्याविना विश्व हे सारे माझ्यासाठी शून्य
तूच जन्म मृत्यू आणि तूच पाप पुण्य
तुझी प्रचिती पाहुनी
तुझी प्रचिती पाहुनी धान्य धान्य झालो
स्वामी रंगी न्हाउनीया स्वामीमय झालो
तुझ्या पायरीशी आज चालुनिया आलो
स्वामी रंगी न्हाउनीया स्वामीमय झालो

निशंक हो निर्भय हो मना
प्रचंड स्वामी बाळ तुझ्या पाठीशी
अशक्य अवधूत हे स्वरादी
अशक्य हि शक्य करतील स्वामी

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

* * * * * * *
_________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_________________________

आज या पोस्टमध्ये आपण स्वामीमय झालो Song Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!

_________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.