क्षमा करा हो स्वामी समर्था Lyrics | Kshama Kara Ho Swami Samartha
नमस्कार या पोस्टमध्ये आपण क्षमा करा हो स्वामी समर्था Lyrics बघणार आहोत.
_________________________
🙏क्षमा करा हो स्वामी समर्था Lyrics🙏
क्षमा करा हो स्वामी समर्था
दिनांच्या नाथा.. तरवी भक्ता...
चनावारी ठेवीतो माथा..
क्षमा करा हो स्वामी समर्था.. (*२)
भक्तांची चिंता तुम्हा गुरुराया
तव दारी भक्त येती लावीसी माया
सफल होई जीवन हे आता
क्षमा करा हो स्वामी समर्था.. (*२)
मोहमायेच्या जाळ्यात फसलो हो आम्ही
तारावे या भक्तांना तुम्हीच हो स्वामी
लाभो मना शांतीत तव गुण गाता
क्षमा करा हो स्वामी समर्था.. (*२)
अजाण लेकूरे तुमची हो आम्ही
गंध सुमने वाहिली स्वामी तव चरणी
किती वर्णावी मी गुरु गाथा
क्षमा करा हो स्वामी समर्था.. (*२)
भाऊ गोड लागे जीवनाचा व्याप
संसारात बुडलो मी नाही केला जाप
सोडवा आता जीवनाचा हा गुंता
क्षमा करा हो स्वामी समर्था.. (*२)
सुखदुःख आमचे तुम्हास हो ठावी
तुम्हा पाशी आम्ही काय मागावे
कृपा करावी अनाथांच्या नाथा
क्षमा करा हो स्वामी समर्था.. (*२)
तव नामाची हो ओढ लागावी
व्यथा ही सारी तुम्हीच जाणावी
दूर करा हो साऱ्या अपराधा
क्षमा करा हो स्वामी समर्था.. (*२)
* * * * * *
_________________________
_________________________
👀 तर आज या पोस्टमध्ये आपण क्षमा करा हो स्वामी समर्था Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पून्हा भेट द्यायला विसरू नका.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💚💚💚 !!!!!!!
_________________________
Post a Comment