Header Ads

गच्ची Marathi Song Lyrics | Rohit Raut | Samir Saptiskar



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण गच्ची Marathi Song Lyrics बघणार आहोत.


सॉन्ग - गच्ची
लिरिक्स - सचिन पाठक
सिंगर -रोहित राऊत
म्युझिक - समीर साप्तीस्कर

____________________

😍गच्ची Marathi Song Lyrics😍

येरे ये पावसा जीव झाला वेडा पिसा..
सरीच्या परी तू ये ना जरा...
गच्चीचा कोपरा.. छेडतो गार वारा..
ओल्या त्या थेंबापरी दे शहारा..

पाहता तुला झाल्या धुंद दिशा
कशा सांग ना‌..
भिजलेल्या साडी मध्ये चोख दिसते...
आज मला पुन्हा भिजावेसे वाटते..
गच्चीवरून कशी‌... दिसते...
आज मला तिला पहावेसे वाटते...

आली ही थंडी गुलाबी गुलाबी..
त्यातही गच्ची शराबी...
एकटक भेट जराशी जरा अशी...
नजरेत भीती कशाची...
भेट तुझी भेट दिलाशी...
पाहता तुला धुंद दिशा कशा सांग ना...
थंडीतल्या चादरीत जवळ भासते...

हल्ली मला रोज cozy cozy वाटते...
गच्चीवरून कशी‌... दिसते...
आज मला तिला पहावेसे वाटते..

आला उन्हाळा आला उन्हाळा
गेला हिवाळा आला उन्हाळा..
आला उन्हाळा आला उन्हाळा
गेला हिवाळा आला उन्हाळा..

फिगर आणि हरामी स्पर्श तुझा हवा हवा
उन्हातल्या मनातल्या अंधारात
या सखे ग तूच काजवा..
फोटो तुझा माझ्या उशाशी..
पाहता तुला झाल्या धुंद दिशा..
कशा सांगना...

रात्री चांदण्यात लुका लुक करते
तुला आठवून निजावेसे वाटते..
गच्चीवरून कशी.... दिसते..
आज मला तिला पहावेसे वाटते..
थंडीतल्या चादरीत जवळ भासते...
तुला आठवून निजावेसे वाटते..
गच्चीवरून कशी... दिसते...

* * * * * *
________________


✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇


________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण गच्ची Marathi Song Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.