Header Ads

रानजाई Marathi Song Lyrics | Raanjai | Suhas Munde,Onkarswaroop



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण रानजाई Marathi Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - रानजाई
लिरिक्स - सुहास मुंडे
सिंगर - ओंकारस्वरूप बगडे
म्युझिक - शंतनू रवींद्र पंडे

________________

🌼रानजाई Marathi Song Lyrics | Marathi🌼


आलं भरून आभाळ
ही सांज ही सकाळ...
इंद्रधनुच्या जोडीन
सप्त रंगाचा गुलाल

आलं भरून आभाळ
ही सांज ही सकाळ...
इंद्रधनुच्या जोडीन
सप्त रंगाचा गुलाल

तूझ बोलेना मवाळ तुझं रूपड गव्हाळ
तुझ्या मिठी न ग राणी केलं जीवाला घायाळ..
तुझं माझं नातं अनमोल आहे
जसं तुझ्या माझ्या भेटीच गाणं..
तुझं माझं नातं अनमोल आहे
जसं तुझ्या माझ्या भेटीच गाणं..

हो हो हो... रानजाई रानजाई ‌..
फुलली या काळजात ...
रानजाई रानजाई ‌..फुलली या काळजात ...
रानजाई रानजाई ‌..फुलली या काळजात ...
रानजाई रानजाई ‌..फुलली या काळजात ...

इवले इवले डोळे तुझे
मन हरीनी वाणी पळे
तुझ्या मिठीत राणी खुले साचलेले तळे
इवले इवले डोळे तुझे
गुण तुझे कोण गाते ?
तुझ्या मिठीचा गाणं ओवीच त्याची होते..

कष्टाच्या भाकरीला चंद्राची गोलाई..
हीच प्रेमाची पुण्याई..
कष्टाच्या भाकरीला चंद्राची गोलाई..
हीच प्रेमाची पुण्याई..

हो हो हो रानजाई रानजाई ‌..
फुलली या काळजात ...
रानजाई रानजाई ‌..फुलली या काळजात ...
रानजाई रानजाई ‌..फुलली या काळजात ...
रानजाई रानजाई ‌..फुलली या काळजात ...

गेली विसरून सारं मला भरलं तुझं वार
केला शिनगार साज चुडा भरला रे आज
याचा दरारा लोकात याचं बोलणं झकास
नाही कोणाच्या धाकात याचा रुबाब लाखात
तुझा नादच कोटीचा गडी रांगड्या मातीचा
झोका पिवळ्या खोप्यात झाला सोहळा भेटीचा.
तुझं माझं नातं ग अनमोल आहे
जसं तुझ्या माझ्या भेटीचा गाणं...

रानजाई रानजाई ‌..फुलली या काळजात ...
रानजाई रानजाई ‌..फुलली या काळजात ...
रानजाई रानजाई ‌..फुलली या काळजात ...
रानजाई रानजाई ‌..फुलली या काळजात ...

* * * * * *
________________


✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

_______________

👀आज या पोस्ट मध्ये आपण रानजाई Marathi Song Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.