Header Ads

जनीच्या घरी तू ओढलेस जाते Lyrics💜Janichya Ghari Tu Odhales Jate



नमस्कार या पोस्टमध्ये आपण जनीच्या घरी तू ओढलेस जाते Lyrics बघितले.

____________________

🌹जनीच्या घरी तू ओढलेस जाते Lyrics🌹

जनीच्या घरी तू ओढलेस जाते |
जोडीलेस नाते पांडुरंगा...|| धृ ||

चोख्याच्या घरी देवा झाला अशी महार |
ओढिलेस ढोरे पांडुरंगा...|| १ ||

नाथाच्या घरी झालास कोळी |
वाहिलेस पाणी पांडुरंगा..|| २ ||

सावत्याच्या घरी देवा झालास माळी |
धरीयले दारी पांडुरंगा...|| ३ ||

गोरोबा काकाचे तुडविले बाळ |
केला प्रतिपाळ पांडुरंगा...|| ४ ||

निळोबारायाचे गायले अभंग |
भजनाचा दंग पांडुरंग.. || ५ ||

* * * * *
____________________


✅ही भक्तीगीते पण नक्की वाचा👇👇👇

____________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण जनीच्या घरी तू ओढलेस जाते Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.