तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत भजन Lyrics | Tukaram Maharaj Bhajan
नमस्कार या पोस्टमध्ये आपण तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत भजन Lyrics बघणार आहोत.
_______________________
🌹तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत भजन Lyrics 🌹
पंढरपुरात विना घेतला विकत |
तुकाराम झाले संत न आई बाबाच्या देखत || धृ ||
भंडारा माळावरी तुकाराम करे पेरणी
हाती बियाची भरणी जिजा पडते चरणी
पंढरपुरात विना घेतला विकत..|| १ ||
भंडारा माळावरी तुकारामाचा नागर
हाती तांब्याची घागर जिजा यंगती डोंगर
पंढरपुरात विना घेतला विकत..|| २ ||
भंडारा माळावरी तुकारामाचा वकर
जिजा घेऊन जाते बाई न्याहारीची भाकर
पंढरपुरात विना घेतला विकत..|| ३ ||
भंडारा माळावरील जिजा बसली रुसून
आलं देवाच विमान तुका वैकुंठी गेले बसून
पंढरपुरात विना घेतला विकत..|| ४ ||
पंढरपुरात विना घेतला विकत |
तुकाराम झाले संत न आई बाबाच्या देखत ||
* * * * * *
_______________
✅ही भजने पण नक्की वाचा👇👇👇
- सखुबाई जनाबाई आल्या नेसून लुगडी Lyrics
- अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग Lyrics
- विठ्ठल म्हणे रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी Lyrics
_______________________
👀आज या पोस्टमध्ये आपण तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत भजन Lyrics बघितले .
📜📜Post पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
_______________________
Post a Comment