विठ्ठल म्हणे रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी Lyrics | Vithal Mhane Rukmini Majhya Janila Nahi Koni
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण विठ्ठल म्हणे रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी Lyrics बघणार आहोत.
__________________________
🌻विठ्ठल म्हणे रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी Lyrics 🌻
विठ्ठल म्हणे रुक्मिणी |
माझ्या जनीला नाही कोणी || धृ ||
हाती घेऊनी तेल फणी |
केस विंचरूनी घाल वेणी ||
विठ्ठल म्हणे रुक्मिणी.. || १ ||
केस विंचुरूनी दिली गाठ |
जना म्हणे दाखवा वाट ||
विठ्ठ म्हणे रुक्मिणी.. || २ ||
जना म्हणे बा गोपाळा |
करी भक्तांचा तो सोहळा ||
विठ्ठल म्हणे रुक्मिणी.. || ३ ||
* * * * * *
__________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- तुळशीला पाणी घालते रोज सकाळी Lyrics
- विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला Lyrics
- भक्तीची वाट आम्हा संतांनी दावली Lyrics
- विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला Lyrics
________________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!
__________________________
Post a Comment