अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर Lyrics | Anganat Tulas Tila Ghala Bharpur
नमस्कार या पोस्टमध्ये आपण अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर Lyrics बघणार आहोत.
__________________
🌿अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर Lyrics🌿
अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर |
अहो कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर || धृ ||
आई बाप दैवत माझे सेवा करा भरपूर |
अहो कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर || १ ||
घरी माझ्या गाई वासरू चारा घाला भरपूर |
अहो कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर || २ ||
तुकारामाने देऊळ बांधिले रंग दिला भरपूर |
अहो कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर || ३ ||
* * * * * * *
__________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_______________________
👀आज या पोस्टमध्ये आपण अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर Lyrics बघितले.
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!
_______________________
Post a Comment