नाम घेता अवधूताचे सुटे कोडे संसाराचे Lyrics | Nam Gheta Avadhutache Sute Kode Sansarache
नमस्कार या पोस्टमध्ये आपण नाम घेता अवधूताचे सुटे कोडे संसाराचे Lyrics बघणार आहोत.
_________________
🌷नाम घेता अवधूताचे सुटे कोडे संसाराचे Lyrics 🌷
नाम घेता अवधूताचे सुटे कोडे संसाराचे.. || धृ ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
कर्म करू संसाराचे ध्यान भरून श्री दत्ताचे |
रूप पाहू एक मुखाचे नाव घेऊ श्री दत्ताचे ||
नाम घेता अवधूताचे सुटे कोडे संसाराचे.. || १ ||
स्वरूप हे चैतन्याचे नाम सदा घ्यावे वाचे |
दया करी हे गुरुदत्त पदी आता राहे ||
नाम घेता अवधूताचे सुटे कोडे संसाराचे.. || २ ||
नाम मुखातूनी गाऊ स्वर्ग मोक्ष तेथे पाहू |
मार्ग धरू परमार्थाचे नाम घेऊ श्री दत्ताचे ||
नाम घेता अवधूताचे सुटे कोडे संसाराचे.. || ३ ||
* * * * * *
_____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- तीन शिरे एक मान दत्ता तुला कोणी दिले वरदान Lyrics
- किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार आला Lyrics
_____________________________
आज या पोस्टमध्ये आपण नाम घेता अवधूताचे सुटे कोडे संसाराचे Lyrics बघितले.
Post a Comment