Header Ads

नथनी Marathi Song Lyrics 💗 Nathni | Devang Dhumal



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण नथनी Marathi Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - नथनी
लिरिक्स /म्युझिक /सिंगर - देवांग धुमाळ


_________________

नथनी Marathi Song Lyrics | Marathi

अगं माझी राणी.. देखणी रूपानी..
बाजारी नेतो तुला,
जोडप्यानं जाऊ गोड गोड खाऊ..
पाहिजे ते देतो तुला...

बाली तुझ्या कानावर..
पदर तुझ्या डोक्यावर..
घायाळ करते नजर..
दिसणे तुझा गोड जणू..
चंद्राचा तू कोर असा
मनावर करते असर...

ओठावर लाली अन्... खळी तुझ्या गालावर..
शोभते नथनी किती पोरी तुझ्या नाकावर..
करतय रूप तुझं घाव माझ्या मनावर
शोभते नथनी किती पोरी तुझ्या नाकावर...

सोन्याच्या दुकानी नेतो तुला
चांदीच पैंजण देतो तुला..
वाटेत थांबूनी दादाकडे
लाखेचं काकण देतो तुला...
अंगठी तुझ्या बोटावर
बिंदी तुझ्या डोक्यावर...

आरशात करते कहर..
अप्सराच रूप किती लखलखत खूप
जीव झालाय येडा पिसर
ओठावर लाली अन्... खळी तुझ्या गालावर..
शोभते नथनी किती पोरी तुझ्या नाकावर..
करतय रूप तुझं घाव माझ्या मनावर
शोभते नथनी किती पोरी तुझ्या नाकावर...

गळ्यात हारेची रेशम गाठ‌‌..
डोळ्याला देईल काजळ दाट
कापड घेऊनी महागातले
तुझा गावात करीन मोठा थाट
वेणी तुझ्या केसावर
शोभते या वेशावर
डोळ्यात करते कहर...
दिसते साधी भोळी जणू..
पोरी तुझ्या प्रेमाचा झाला असर..

ओठावर लाली अन्... खळी तुझ्या गालावर..
शोभते नथनी किती पोरी तुझ्या नाकावर..
करतय रूप तुझं घाव माझ्या मनावर
शोभते नथनी किती पोरी तुझ्या नाकावर...
_________________


✅हे गीत पण नक्की वाचा👇👇👇

_________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण नथनी Marathi Song Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

_________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.