Header Ads

Sakhe Ga Saajani Song Lyrics Maarthi | Abhijeet Savant



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण Sakhe Ga Saajani Song Lyrics बघणार आहोत.

सॉंग - सखे ग साजणी
लिरिक्स - लखन चौधरी
सिंगर - अभिजीत सावंत
म्युझिक - विजय भाटे


__________________

Sakhe Ga Saajani Song Lyrics

अग हाय फाय हाय हाय तुझा साज असा
चाल लटपट ग..
अगं first class आहे तुझा face जणू
चालनं नटखट ग... 
गाली तुझ्याच डिंपल खुलतय.. 
हा मोह सुटेना..
कसं सांगू तुला simple
एकदम हे कोड सुटेना...
हवा ग तू.,. Flow with me...
प्रेम ग तू.. stay with me..
सखे ग साजणी....

सखे ग साजणी... मनमोहिनी...
तू वेड जीवा लावी...
सखे ग साजणी... मनमोहिनी...
तू वेड जीवा लावी...
सखे ग साजणी... मनमोहिनी...
तू वेड जीवा लावी...

ये आली आली आली स्वर्गातून अप्सरा
सुंदर परी जणू सुंदरतेचा झरा हा
तू अलवार साजणी सुंदर मृगनयनी
तुझा रूप साजरा..‌
तुझ्यासाठी करीन मी पूजा..
तुझ्यासाठी करीन मी रोज साधना ...
होईल जीव श्वास एक
करतो ईश्वरचरणी प्रार्थना

हवा ग तू.,. Flow with me...
प्रेम ग तू.. stay with me..
सखे ग साजणी....

सखे ग साजणी... मनमोहिनी...
तू वेड जीवा लावी...
सखे ग साजणी... मनमोहिनी...
तू वेड जीवा लावी...
सखे ग साजणी... मनमोहिनी...
तू वेड जीवा लावी...

हे अदा तुझी ग झालो फिदा.. जादूगरी तू
अग रेशमी काय म्हणू.. charming lady तू
झिंग तुझी जणू अशी चढत गेली...
डोळे तुझे जणू मदिरा जुनी...
झगमग तुझ्यापुढे.. lighting फिकी तू रातरागिनी...

हवा ग तू.,. Flow with me...
प्रेम ग तू.. stay with me..
सखे ग साजणी...

सखे ग साजणी... मनमोहिनी...
तू वेड जीवा लावी...
सखे ग साजणी... मनमोहिनी...
तू वेड जीवा लावी...
सखे ग साजणी... मनमोहिनी...
तू वेड जीवा लावी...

__________________

✅हे गीत पण नक्की वाचा👇👇👇
__________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण Sakhe Ga Saajani Song Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.