-->

Header Ads

काळी असो वा गोरी Song Lyrics | Kali Aso Va Gori 💟Anand Shinde



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण काळी असो वा गोरी Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - काळी असो वा गोरी
लिरिक्स - मुकुंद सोनावणे
सिंगर - आनंद शिंदे
म्युझिक - गौरव रूपवते
म्युझिक - लेबल टी सिरीज


____________________

काळी असो वा गोरी Song Lyrics

खोटं कधी मी बोलणार नाही
गर्वानं कधी चालणार नाही
खोटं कधी मी बोलणार नाही
गर्वानं कधी चालणार नाही

पडता घरातून बाहेर दारी
पडता घरातून बाहेर दारी
मग ती काळी असो वा गोरी
माझ्या मागे लागत्यात पोरी
मग ती काळी असो वा गोरी
माझ्या मागे लागत्यात पोरी

ऐटबाज माझं हे राहणं
लाखो झाले माझे हे फॅन
सान थोरात मला हा मान
जो तो म्हणतो गोल्डन मॅन
नशिबात नोटही कोरी
माझ्या नशिबात नोट ही कोरी

मग ती काळी असो वा गोरी
माझ्या मागे लागत्यात पोरी
मग ती काळी असो वा गोरी
माझ्या मागे लागत्यात पोरी

लपाछपी नाही रे डाव
खरं खरं सांगतो मी राव
खात नाही कधी मी भाव
साऱ्या मुखी फेमस नाव
सारे दिल माझा करती चोरी

मग ती काळी असो वा गोरी
माझ्या मागे लागत्यात पोरी
मग ती काळी असो वा गोरी
माझ्या मागे लागत्यात पोरी

मी चालताना हवाच होते
घिर घिर करूनी पाहते
गॉड स्माईल मला ती देते
सिग्नेचर प्रेमाने घेते
अशी जीवन लाईफ माझी स्टोरी..
अशी जीवन लाईफ माझी स्टोरी..

मग ती काळी असो वा गोरी
माझ्या मागे लागत्यात पोरी
मग ती काळी असो वा गोरी
माझ्या मागे लागत्यात पोरी

सारे माझ्या बाजूला येती
बिनधास्त सेल्फी ते घेती
सेल्फी पाहून खुश लय होती
जगा पठून मुकुंदा देती
ओवाळूनीया मीठ मोहरी
ओवाळूनीया मीठ मोहरी

मग ती काळी असो वा गोरी
माझ्या मागे लागत्यात पोरी
मग ती काळी असो वा गोरी
माझ्या मागे लागत्यात पोरी

* * * * * *
____________________

✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
____________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण काळी असो वा गोरी Song Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents