-->

Header Ads

लावा हळद गालावर अन् नाचा डीजेच्या तालावर Lyrics | Marathi Song



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण लावा हळद गालावर अन् नाचा डीजेच्या तालावर Lyrics बघणार आहोत.

________________

🌷लावा हळद गालावर अन् नाचा डीजेच्या तालावर Lyrics🌷

Look केला yellow yellow 🟡
आहा..Look केला yellow yellow 🟡
लय झाक दिसते पिल्लू...
Look केला yellow yellow 🟡
लय झाक दिसते पिल्लू...

Dear झाली वधू अन् Lover झाला वर
लावा हळद गालावर💛💛
नाचा Dj च्या तालावर 🕺💃💃🕺
लावा हळद गालावर,,💛💛
नाचा Dj च्या तालावर 🕺💃💃🕺

डॉल्बी डॉल्बी डॉल्बी
डॉल्बी वाल्या दादा जरा आवाज येऊ दे..👂👂
येऊ दे रे ..आमच्या भावाच्या
हळदीला आज कल्ला होऊ दे..
Dj वाल्या गाणे जरा भारी भारी लाव💽
रापचीक असं माझा बघायला आलय गाव🛤️

त्यात नाचायला जोर अन् लयच हौशी पोर..
अन वरून पिणाऱ्याची भर..
ए लावा हळद गालावर💛💛
नाचा Dj च्या तालावर 🕺💃💃🕺
लावा हळद गालावर,,💛💛
नाचा Dj च्या तालावर 🕺💃💃🕺

जरा बारीक एक बारीक...💭
अरे बारीक बारीक बारीक बारीक..🩰

बारीक बारीक बारीक बारीक हलव कंबर
हलकेच ठेका धर...
कसं लका लका अंग हलतय बघ
बारीक बारीक बारीक बारीक हलव कंबर ..💭
हलकेच ठेका धर...

कसं लका लका अंग हलतय बघ
एकच नंबर...
स्वर चंदन बँड भारी काय वाजवतात सारी..🥁🎷🎺
चला कल्ला करू घरी आला पुण्याचा सिंगर..🎤🎤

हे..लावा हळद गालावर💛💛
नाचा Dj च्या तालावर 🕺💃💃🕺
लावा हळद गालावर,,💛💛
नाचा Dj च्या तालावर 🕺💃💃🕺

Look केला yellow yellow 🟡
आहा..Look केला yellow yellow 🟡
लय झाक दिसते पिल्लू...
Look केला yellow yellow 🟡
लय झाक दिसते पिल्लू...

Dear झाली वधू अन् Lover झाला वर
लावा हळद गालावर💛💛
नाचा Dj च्या तालावर 🕺💃💃🕺
लावा हळद गालावर,,💛💛
नाचा Dj च्या तालावर 🕺💃💃🕺

* * * * * *
_______________


✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

______________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण लावा हळद गालावर अन् नाचा डीजेच्या तालावर Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

______________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents