Header Ads

हळदी कुंकवाला यायचं हा Song Lyrics | Haldi Kunkvala Yyacha Ha



नमस्कार या पोस्टमध्ये आपण हळदी कुंकवाला यायचं हा Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - हळदी कुंकवाला यायचं हा
लिरिक्स - अदिती द्रविड
सिंगर - वैशाली माडे आनंदी जोशी
म्युझिक - सई पियुष

________________________


👩हळदी कुंकवाला यायचं हा Song Lyrics 👩 | Marathi

हं हं.. तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
आमचे तीळ सांडू नका..
आमच्याशी भांडू नका...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...
हो... आला संक्रांतीचा सण..
ओटी सुखाच गव्हाण..
फडफड आभाळात पतंगाचं ग उधाण ‌...

तिळगुळ वाटूनीया गोड होई आज मन
म्हणते सख्या साऱ्या ग.. 
हळदी कुंकवाला यायचं हा...
हळदी कुंकवाला यायचं हा...
हळदी कुंकवाला यायचं हा...
हळदी कुंकवाला यायचं हा...

हं हं.. तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
आमचे तीळ सांडू नका..
आमच्याशी भांडू नका...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...

हलव्याच्या नाविन्याचा सोहळा हा भारी
साऱ्या गं सजल्या आज अशा जरतारी...
साखरगाठी साखरगाठी.. हरभऱ्याचं दाणं...
उधळती सारे आज शुभेच्छांचं धन
शुभेच्छांचं धन..
म्हणती सख्या साऱ्या गं हळदी कुंकवाला यायचं हा...
हळदी कुंकवाला यायचं हा...
हळदी कुंकवाला यायचं हा...
हळदी कुंकवाला यायचं हा...

हं हं.. तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
आमचे तीळ सांडू नका..
आमच्याशी भांडू नका...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
सोन्याचा रंग बाई नात्याला लावा..
राग आणि हेवे दावे मागे आता ठेवा
वाई दीपसन साजरा ह्यो करा...
साजरा हो करा..
हळदी कुंकवाला यायचं हा...
हळदी कुंकवाला यायचं हा...
हळदी कुंकवाला यायचं हा..

हं हं.. तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
आमचे तीळ सांडू नका..
आमच्याशी भांडू नका...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...

* * * * *
________________________


✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण हळदी कुंकवाला यायचं हा Song Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!

________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.