तुझ्या शेगावची चालत येईन वाट Lyrics | Tujhya Shegavachi Chala
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण तुझ्या शेगावची चालत येईन वाट Lyrics बघणार आहोत.
____________________
तुझ्या शेगावची चालत येईन वाट Lyrics
बांधून बांधून ठेवीन गाठ
तुझ्या शेगावची चालत येईन वाट.. || धृ ||
खरं हा मार्ग दावलाय र
भक्तांच्या हाकेला धावलाय रं
तू पुरवितो भक्त जनांची आस
तुझ्या शेगावची चालत येईन वाट.. || 1 ||
महिमा तिथला पाहीन रे
जय जय गजानन गारईन रे
जाताना दिवस असो की रात
तुझ्या शेगावची चालत येईन वाट.. || 2 ||
शिर्डी असो की शेगाव
चोहीकडे तुझे अवतार
भक्ताच्या ठेवी शिरावर हात
तुझ्या शेगावची चालत येईन वाट.. || 3 ||
____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- गण गण गणात बोते बाबा गजानन म्हणत होते भजन Lyrics
- घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार Lyrics
- गजानन महाराज भजन लिरिक्स
____________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण तुझ्या शेगावची चालत येईन वाट Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
____________________
Post a Comment