Header Ads

मी धुरंधर Marathi Song Lyrics | Swager Boy | Year Down



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण मी धुरंधर Marathi Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - मी धुरंधर
लिरिक्स - स्वॅगर बॉय, बाबू सिंग मान
सिंगर - स्वॅगर बॉय, मोहम्मद सादिक, रंजीत कौर
म्युझिक - शाश्वत सचदेव, इयर डाऊन, चरणजीत अहुजा
म्युझिक लेबल - सारेगामा इंडिया लिमिटेड


___________________

मी धुरंधर Marathi Song Lyrics

हा झाले तोंड यांचे थंड
जेव्हा घूसलो मी vibe अफिम
आम्ही देत नाही धमकी
मी नरकाचा राजा
आता स्वर्गावर धाव माझी
हुकूमत मजबूत समोर येऊ
आता येऊ दे कोण
झाले तोंड यांचे थंड

जेव्हा घूसलो मी vibe अफिम
आम्ही देत नाही धमकी
मी नरकाचा राजा
आता स्वर्गावर धाव माझी
हुकूमत मजबूत समोर येऊ
आता येऊ दे कोण ?
जेव्हा घूसलो मी vibe अफिम
आम्ही देत नाही धमकी
आता समोर येऊ दे कोण
आता येऊ दे कोण बी...

हौसला हिम्मत मी घायल खंजीर...
हुकूमत नाही कायर हे माझी
खिलाफत वाढू दे ...
हुकूमत ठेवतो लोडेड..
माझा तूच आहे रक्षक..

भाऊ शंभर असले घूस घूसले दस्ती...
माझे कांड बघून गार
भरली जॉनला वस्ती..
आरमार मध्ये देतो यांना टिचभर गस्ती
भले भले आले त्यांची आम्ही जिरवली मस्ती

मीच सिकंदर... मीच समंदर...
मी बादशाह हुकूमत...
मी धुरंधर...
मीच कलंदर... मी सूर्यमान
तुझ्यासोबत होणार माझा प्रारंभ..

फाडून छाती फिरतो ताणून
माझ्या नावात गूर्मी हाय... दर्जा अव्वल
माझ्या रक्तात गुर्मी
आम्ही खेळतो कुस्ती
माझे निबर चमडी आणि टाईमवरती
सर्वांची काढतो चरबी..
नको दाखवू माज..

मी तुझ्यापेक्षा लय पाहिली काळी राख
मी हेवी वेट गेम मध्ये मजबूत हात
अलिबाग खाली आता हार पत्कार...
माझे मसणात हात
आम्ही सराईत डाकू
माझे वार नंतर राहील नाही कोणी
मी मेल्यानंतर बाहेर येती तोडून ताबूत..
आम्ही जिंदाच गाडतो...
कोणी होत नाही भावूक...
मी येत नाही काबूत.. झाले...

हा झाले तोंड यांचे थंड
जेव्हा घूसलो मी vibe अफिम
आम्ही देत नाही धमकी
मीच सिकंदर... मीच समंदर...
मी बादशाह हुकूमत...
मी धुरंधर...
मीच कलंदर... मी सूर्यमान
तुझ्यासोबत होणार माझा प्रारंभ..

___________________


✅हे गीत पण नक्की वाचा👇👇👇
___________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण मी धुरंधर Marathi Song Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

___________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.