भोलेनाथ महादेवा गौरीहरा भक्तीगीत Lyrics | Shankar Bhajan Marathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण भोलेनाथ महादेवा गौरीहरा भक्तीगीत Lyrics बघणार आहोत.
_________________
भोलेनाथ महादेवा गौरीहरा भक्तीगीत Lyrics
|| ओम नमः शिवाय || ... (*7)
शिवहरा शिवहरा श्री शंकरा...
जय जय जय जय शिव शंकरा...
भोलेनाथ महादेव गौरीहरा..
शिवहरा शिवहरा श्री शंकरा...
जय जय जय जय शिव शंकरा...|| धृ ||
दीनदयाळ आणि कृपाळा
त्रिशूळधारी तू निळकंठ
शिवहरा शिवहरा
उमेश्वरा हे करुणा करा
जय जय जय जय शिव शंकरा...
भोलेनाथ महादेव गौरीहरा.. || १ ||
अर्पिले तव चरणी तनमन
मोक्षकारे तूच दयाघन
शिवहरा शिवहरा..
महेश्वरा दे आसरा..
जय जय जय जय शिव शंकरा...
भोलेनाथ महादेव गौरीहरा..|| २ ||
भस्म चर्चित काया तुझी ही
जटे तो गंगा शोभे तुझ्याही
शिवहरा शिव हरा
महेश्वरा ए विश्वेश्वरा...
जय जय जय जय शिव शंकरा...
भोलेनाथ महादेव गौरीहरा.. || ३ ||
|| ओम नमः शिवाय || ... (*7)
_________________
✅हे भक्तिगी पण नक्की वाचा👇👇👇
- शिव शिव अक्षर दोन भजन Lyrics
- शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला Lyrics
- भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही Lyrics
- उठा उठा शंभू देवा लिरिक्स
_________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण भोलेनाथ महादेवा गौरीहरा भक्तीगीत Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
_________________
Post a Comment