🌟शिव शिव अक्षर दोन भजन Lyrics | Shiv Shiv Aksha Don Bhajan
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण शिव शिव अक्षर दोन भजन Lyrics बघणार आहोत.
____________________
शिव शिव अक्षर दोन भजन Lyrics
शिव शिव अक्षर दोन..
जो जपे रात्रंदिन..
धन्य तयाचा संसार.... || धृ ||
परमार्थाचे हेची घर
धन्य तयाचा संसार..
सदोदित वाचे
जपे शिव शिव शाचे
धन्य तयाचा संसार..
परमार्थाचे हेची घर
एका जनार्दनी शिव
सोपा मंत्र तू राहीव
धन्य तयाचा संसार...
* * * * * *
___________________
✅ही भक्तीगीते पण नक्की वाचा👇👇👇
- पानामध्ये पान बहुमोलाचे Lyrics
- हे शिवशंकर गिरिजा तनया Lyrics
- उठा उठा शंभू देवा लिरिक्स
- वाट पाहते मी ग येणार डमरू वाला Lyrics
____________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण शिव शिव अक्षर दोन भजन Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
____________________
Post a Comment