ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई अभंग Lyrics | Marathi Abhang
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई अभंग Lyrics बघणार आहोत.
__________________
ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई अभंग Lyrics
ये ग ये ग विठाबाई
माझे पंढरीचे आई
भीमा आणि चंद्रभागा
तुझे चरणीच्या गंगा
इतक्या सहित त्वा बा यावे
माझे रंगनी नाचावे
माझा रंग तुझे गुणी
म्हणे नामयाची जनी
* * * * * *
__________________
✅ही भक्तीगीते पण नक्की वाचा👇👇👇
- कोणी पाहिला का माझा राजाराम अभंग
- या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला अभंग Lyrics
- भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा अभंग
__________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
__________________
Post a Comment