शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला Lyrics 💙💙# महाशिवरात्री भजन
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला Lyrics बघणार आहोत.
______________________
🌼शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला Lyrics🌼
चौऱ्या गडावर कोण ग उभी
शंकराची पार्वती...
शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला.. || धृ ||
पहिला नवस मी केला ग महादेवाला जाण्याचा
कावड घेतली खांद्यावरी चढू लागले गडावरी
शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला.. || 1 ||
दुसऱ्या नवस मी केला ग भुऱ्या भक्ताला जाण्याचा
बुरा भगत वाटेवरी चढू लागले गडावरी
शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला.. || 2 ||
तिसरा नवस मी केला ग महादेवाला जाण्याचा
बेल वाहिले पिंडीवरी फुल वाहिले नंदी वरी
शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला.. || 3 ||
चौथा नवस मी केला ग कापूर आणि उदाचा
कापूर लावला पायरीवरी उद उडाला वरच्यावरी
शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला.. || 4 ||
चौऱ्या गडावर कोण ग उभी
शंकराची पार्वती...
शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला.. ||
* * * * *
______________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- शिव शंकरा मला नाही आसरा Lyrics
- डम डम डम डम डमरू वाला पार्वती पती कैलास वाला
- हे भोळ्या शंकरा लिरिक्स (मराठी )
______________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
______________________
Post a Comment