शिव शंकरा मला नाही आसरा Lyrics | # महाशिवरात्री भजन
नमस्कार या पोस्टमध्ये आपण शिव शंकरा मला नाही आसरा Lyrics बघणार आहोत.
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
👀आज या पोस्ट मध्ये आपण शिव शंकरा मला नाही आसरा Lyrics बघितले .
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!!!
___________________
🌹शिव शंकरा मला नाही आसरा Lyrics🌹
शिव शंकरा मला नाही आसरा
असा पावन होतो देवा मला... || धृ ||
उजव्या बाजूला सरस्वती
डाव्या बाजूला पार्वती
असे नाचत आले गणपती
शिव शंकरा मला नाही आसरा.. || 1 ||
पुढे पुढे सीताराम
मागे मागे लक्ष्मण
असे धावत आले आले हनुमान
शिव शंकरा मला नाही आसरा.. || 2 ||
अंगाला लावूनी भस्म टिळा
कपाळावरती तिसरा डोळा
जटातून वाहे गंगा झुळझुळा
शिव शंकरा मला नाही आसरा.. || 3 ||
दास तुकड्या म्हणे जाऊ चला
शिव शंकराचे दर्शन घेऊ चला
कपाळावर शोभे जशी चंद्रकोर
शिव शंकरा मला नाही आसरा.. || 3 ||
शिव शंकरा मला नाही आसरा
असा पावन होतो देवा मला... ||
* * * * * *
___________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती Lyrics
- महादेवाला बेल मी वाहिला Lyrics
- पानामध्ये पान बहुमोलाचे Lyrics
- भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही Lyrics
___________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण शिव शंकरा मला नाही आसरा Lyrics बघितले .
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!!!
___________________
Post a Comment