Header Ads

यमुनेच्या काठी घडा फोडीला गवळण Lyrics | Maraathi Gavlan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण यमुनेच्या काठी घडा फोडीला गवळण Lyrics बघणार आहोत.
__________________

यमुनेच्या काठी घडा फोडीला गवळण Lyrics

यमुनेच्या काठी घडा फोडीला
रुतला पायी काटा कान्हाने काढीला || धृ ||

आशा ही मजला श्रीकृष्णाची
होणार सून मी त्या यशोदाची
हात सोड माझा पदर उडाला || 1 ||

पिचकारी मध्ये भरुनी रंग
नको रे कान्हा भिजल माझं अंग
हात सोड माझा पदर उडाला || 2 ||

जनी म्हणे ऐशा रीती
समजावी ती ग कान्हा प्रति
हात सोड माझा पदर उडाला || 3 ||

__________________

✅या गवळणी पण नक्की वाचा👇👇👇
__________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण यमुनेच्या काठी घडा फोडीला गवळण Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.