तू गुलजार गवळ्याची नार गवळण Lyrics | Radha Gavlan Marathi
नमस्कार या पोस्ट मध्ये तू गुलजार गवळ्याची नार गवळण Lyrics बघणार आहोत.
_______________________
🌷तू गुलजार गवळ्याची नार गवळण Lyrics🌷
तो गुलजार गवळ्याची नार
दही दूध विकून तू झालीस बेजार
कळंबाच्या झाडाखाली हवा थंडी गार || धृ ||
दहया दुधाने माठ भरला निघाले रे बाजाराला
राधे तुझ्यासाठी ग राधे माझ्यासाठी
दही दूध विकून तू झालीस बेजार
कळंबाच्या झाडाखाली हवा थंडी गार || 1 ||
घागर घेऊन पाणीयासी जाता
पाणीयाशी जाता बाई यमुनेशी जाता
राधे तुझ्यासाठी ग राधे माझ्यासाठी
दही दूध विकून तू झालीस बेजार
कळंबाच्या झाडाखाली हवा थंडी गार || 2 ||
एका जनार्दनी गवळण राधा दया दुधाचा आमचा धंद
राधे तुझ्यासाठी ग राधे माझ्यासाठी
दही दूध विकून तू झालीस बेजार
कळंबाच्या झाडाखाली हवा थंडी गार || 3 ||
* * * * * *
_______________________
✅या गवळणी पण नक्की वाचा👇👇👇
- का ग हसलीस राधे मनाला गवळण Lyrics
- नेसली पैठणची साडी गवळण Lyrics राधे तुझ्या कानात झुंबर वाऱ्याने हलतय ग Lyrics
- कशी गवळण राधा बावरली
_______________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏!!!!!!!!!!!
_______________________
Post a Comment