Header Ads

ऐसा पुत्र व्हावा संत भजन Lyrics | Esa Putra Vhava Sant Bhajan



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण ऐसा पुत्र व्हावा संत भजन Lyrics बघणार आहोत.

______________________

🌹ऐसा पुत्र व्हावा संत भजन Lyrics🌹

ऐसा पुत्र व्हावा संत |
गीता वाचावी भागवत || धृ ||

घडो पंढरीची वारी |
हीच माझी ज्ञानेश्वरी ||
ऐसा पुत्र व्हावा संत |
गीता वाचावी भागवत || 1 ||

ऐसी कन्या भागीरथी |
तिची घडावी संगती ||
ऐसा पुत्र व्हावा संत |
गीता वाचावी भागवत || 2 ||

तुका म्हणे नेम गेला |
तोची माझा सिद्ध झाला ||
ऐसा पुत्र व्हावा संत |
गीता वाचावी भागवत || 3 ||

* * * * *
________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
______________________


👀आज या पोस्ट मध्ये आपण ऐसा पुत्र व्हावा संत भजन Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
______________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.