अधरी धरुनी वेणू वाजविला कोणी वेणू गवळण Lyrics
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण अधरी धरुनी वेणू वाजविला कोणी वेणू गवळण Lyrics बघणार आहोत.
___________
अधरी धरुनी वेणू वाजविला कोणी वेणू गवळण Lyrics
अंधारी धरुनी वेणू |
वेणू वाजविला कोणी नेणु || 1 ||
प्रातः काळी तो वनमाळी |
घेऊन जातो धेनु || 2 ||
उभी मी राहे वाट मी पाहे |
केव्हा भेटेल मम् कान्हू || 3||
एका जनार्दनी वाजविला वेणू |
एकटा मन झाले तल्लिनु || 4 ||
* * * *
___________
✅या गवळणी पण नक्की वाचा👇👇👇
____________
👀आज या पोस्ट मध्ये आपण अधरी धरुनी वेणू वाजविला कोणी वेणू गवळण Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
_____________
Post a Comment