Header Ads

स्वर्ग मृत्यू पाताळ एक मंडप घातला Lyrics | Swarg Mrutyu Patal Ek Mandap Ghatla



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण स्वर्ग मृत्यू पाताळ एक मंडप घातला Lyrics बघणार आहोत.
__________________

स्वर्ग मृत्यू पाताळ एक मंडप घातला Lyrics

स्वर्ग मृत्यु पाताळ एक मंडप घातला |
चार वेदांचा फुलवरा बांधला || १ ||

शास्त्रे पुराने अनुवादिती तुझा गोंधळ |
उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा || २ ||

जीव शिव संभाळ घेऊनी आनंदे नाचती |
अठ्ठयांशी सहस्त्र कृषी दिवटे तिछती
तेहतीस कोटी देव चामुंडा उदो उदो बोलती || ३ ||

आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी |
पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी |
एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी || ४ ||

* * * * * *
__________________


✅हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇
_________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण स्वर्ग मृत्यू पाताळ एक मंडप घातला Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.