Header Ads

लागला जीवाला छंद विठ्ठलाचा Lyrics | Lagala Jivala Chand Vithalacha



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण लागला जीवाला छंद विठ्ठलाचा Lyrics बघणार आहोत.

_________________

🌸लागला जीवाला छंद विठ्ठलाचा Lyrics🌸

लागला जीवाला छंद विठ्ठलाचा |
भजनात यावा यावा वास चंदनाचा... || धृ ||

धन्य चंद्रभागा धन्य पुंडलिक |
परिमाणाचे रूद्ध त्या पंढरीला || 1 ||

आषाढी कार्तिकी एकादशीला |
वैष्णवांचा मेळा जमतो तुझ्या पंढरीला || 2 ||

तुका म्हणे माझा धन्य पांडुरंग |
नाचत नाचत यावे तुझ्या पंढरीला || 3 ||

* * * * *
_________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_________________


👀आज या पोस्ट मध्ये आपण लागला जीवाला छंद विठ्ठलाचा Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

_________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.