Header Ads

रडते माझे बाळ तान्हे गवळण Lyrics | Krishna Gavlan Marathi



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण रडते माझे बाळ तान्हे गवळण Lyrics बघणार आहोत.

__________________

रडते माझे बाळ तान्हे गवळण Lyrics

रडते माझे बाळ तान्हे
समजाविता राहीना
नानापरी समजाविते
मागील ते खाया देते .... || धृ ||

भाप डोळे निजविते
तरी हा उगा राहीना
रडते माझे बाळ तान्हे ...|| १ ||

नाना परी करितो छंद
रडतो हा कुज कुज
नेत्रा वाटे वाहे बुंद
रडता हा राहीना
रडते माझे बाळ तान्हे ...|| २ ||

बोट धरूनिया दम
सर्वा अंगी सुटला घाम
एका जनार्दनी प्रेम
यशोदेसी माई ना
रडते माझे बाळ तान्हे ...|| ३ ||

* * * * *
__________________


✅ या गवळणी पण नक्की वाचा👇👇👇
__________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण रडते माझे बाळ तान्हे गवळण Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.