Header Ads

कृष्ण माझा छान पायी वाजती पैंजन गवळण Lyrics | Krishnachi Gavlan Marathi

 



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण कृष्ण माझा छान पायी वाजती पैंजन गवळण Lyrics बघणार आहोत.
_____________________

🌹कृष्ण माझा छान पायी वाजती पैंजन गवळण Lyrics🌹

कृष्ण माझा छान पायी वाजती पैंजन
दूर कुठे गेला बाई तो खेळायला
कुणीतरी जागं त्याला आणायला.. || धृ ||

यमुनेच्या काठी तो खेळत होता
गाई गुरे तो चारित होता
गोपाळांचा मेळा तो कृष्ण सावळा
दूर कुठे गेला बाई तो खेळायला
कुणीतरी जागं त्याला आणायला.. || 1 ||

जात मी होते मथुरे बाजारी
पाठोपाठ मार्ग येईल श्रीहरी
अवघड वाट त्या मथुरेचा घाट
नाही ग तो बाई माठ फोडायला
कुणीतरी जागं त्याला आणायला... || 2 ||

एका जनार्दनी कुंजविहारी
सजली सारी गोकुळ नगरी
गोड गोड पावा तुम्ही वाजवुनी दावा
सुरू करा मधुर बासरी वाजवायला
कुणीतरी जागं त्याला आणायला... || 3 ||

* * * * *
_____________________


✅या गवळणी पण नक्की वाचा👇👇👇
_____________________


👀आज या पोस्ट मध्ये आपण कृष्ण माझा छान पायी वाजती पैंजन गवळण Lyrics बघितले.

📝📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

_____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.